Monday, January 5, 2009

संभ्रम

बर्याच दिवासंपसुं मानत आहे काहीतरी लिहावे...परन्तु काय तेच नीत कळत नहीं..अशाच सम्भ्रमात गेली कित्येक वर्षे आयुष्य व्यतीत करत आहे...संभ्रम, बदला इत्काच आयुष्यातील महत्वाचा आणि अमर असा घटक..जसे बदल हा नेहमी कायम असतो तसेच संभ्रम देखील.. आपल्या जन्मापासून त्याचे आणि आपले अटूट नाते निर्माण जालेले असते..गर्भात वाधिस लागलेला जीव मुलगा आहे की मुलगी इथ पासून ते मेल्यानंतर याचा वारास्दर कोण इथ पर्यंत हा संभ्रम कायम आहे.. म्हणजे जन्माधि आणि मेल्यानंतर देखील आपल्या बरोबर असतो तो हा संभ्रम... जीवनाच्या प्रत्येक तप्प्यावर मला हा एक मित्रा सारखा आणि शत्रुसारखा देखील जानावातो ... मी तिला लग्नासाठी विचारू? का नको ती नहीं म्हणेल?? हा शत्रुरुपी संभ्रम.. तर माज्या ख्श्माते पेक्षा मी अधिक करून दाखावाले पाहिजे असे श्पुरण देणारा मित्ररुपी संभ्रम... मग नक्की यातील खरा कोण?? ज्याने हे जानले तो एका आयुष्यात अगणित आयुष्य जगुन गेला.. त्याच्या जग्न्याची उमेद हजार पतिने वाढली... आणि सार्थाक्त्वाच्या सीमा रेशा त्याने पर केल्या...तेवा खरे आणि खोटे...चांगले आणि वाईट... सत्य आणि असत्य यातील पुसतशी सीमा रेशा ही संभ्रामावर कायम आहे.. जेवा या वर विजय मिलवाता येइल सद्सद्विवेक बुद्धि ला धरून संभ्रमाला मित्राच बनवून घेता येइल तेवाच खर्या अर्थाने आयुष्य जगले असे म्हणता येइल..अथवा मृत्यु नंतर देखील ह्या माणसाने जगात येउन काय केले हा संभ्रम कायम राहिल...

Keep Blogging :)

"Blogging" the most favourite word you can find in the dictionary of Software engineer!! Yes and you guessed it right here is yet another software professional finding ample time to blog and bug others.. :) The concept of IT-> Global Recession + Christmas vacation-> less work-> ample time: has brought me to the world of blogging. Otherwise lazy person like me would hardly do stuff like this. I was so tired of searching and reading new blogs that I decided to write one of my own and provide people like me (who dont know how to pass time at their job) a 'food for crap' (the word 'Thought' does not seem to go with my writing, 'Crap' is most suited one) so, whatever you will find here would be mostly out of devil's mind trying to capture some moments, analyze some issues, find out newer ways to look at day to day things (in short all crap)!!

And one more thing if you find some time which I know is hard, to even read this stuff, then you may want to comment something about it so all the crappy comments are welcome, so happy blogging!! (Sorry I have lost the word 'Work' in my dictionary). And I hope you would enjoy this after all you and me mostly are same having lot of leisure time and stupid devil's mind.